Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर मोठया मताधिक्याने विजयी होणार!

सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर मोठया मताधिक्याने विजयी होणार!

आडवली मालडी जिल्हापरिषद मतदार संघात महायुतीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आडवली-मालडी मतदारसंघात शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर यांच्या 'घरोघर' प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आडवली-मालडी मतदारसंघ हा खासदार नारायण राणे यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. या मतदार संघात गेली तीन दशके निर्विवाद नेतृत्व करणारे सोनाली घाडीगांवकर यांचे पती कट्टर राणे समर्थक सुनील घाडीगांवकर यांचे वर्चस्व आहे. अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. घाडीगावकर नेहमीच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी घाडीगांवकर कुटुंबाची ओळख आहे. जिल्हा परिषदेत निवडणूक
प्रचारादरम्यान सोनाली घाडीगांवकर या महायुती पदाधिकारी, कार्यकार्यकर्ते व् ग्रामस्थ यांच्या सोबतीने प्रचार करतं आहेत. केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्याने विकासाची गती वाढवणे सोपे होईल," त्यामुळे महायुतीच्या उमेदवार सोनाली घाडीगावकर या मोठया मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात विकासाची गंगा आली आहे. ही विकासाची गती कायम राखण्यासाठी सोनाली घाडीगांवकर यांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. "आडवली-मालडीत महायुतीचा मोठा विजय होणार," असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.

rapan bottom