Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

मालवणात 109 अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले टपाली मतदान

मालवणात 109 अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले टपाली मतदान

मालवण | प्रतिनिधी : निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या मालवण तालुक्यातील शासकीय कर्मचारी यांनी शनिवारी मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी टपाली मतदान केले.

मालवण नाट्यगृह याठिकाणी खास मतदान कक्ष स्थापन करण्यात आला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी म्हणून नियुक्त असल्याने त्यांना टपाली मतदानाचा अधिकार उपलब्ध करून देण्यात आलेला होता. यामुळे कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी पहिल्या नंबरने मतदान करण्याचा अधिकार मिळाला होता.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडून जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे निवडणूकीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे कामी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रनिहाय केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १, मतदान अधिकारी २ व ३, व अन्य नियुक्त अधिकारी / कर्मचारी (क्षेत्रिय अधिकारी, पोलीस, आरटीओ व होमगार्ड) यांना प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा मामा वरेरकर नाटयगृह, मालवण येथे शनिवारी घेण्यात आला. याचवेळी टपाली मतदान सुविधा कक्ष स्थापन करण्यात आला होता. निवडणूक कामी नियुक्ती अधिकारी / कर्मचारी पीबी-१ फॉर्म जमा केला असलेल्या कर्मचारी यांनी टपाली सुविधा कक्षामध्ये उपस्थित राहून मतदान केले. यात १२४ पैकी १०९ कर्मचाऱ्यांनी यात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला.

मालवण निवडणूक निर्णय अधिकारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, तहसीलदार गणेश लव्हे, कणकवली गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, मालवण गटविकास अधिकारी शाम चव्हाण यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्मचारी वर्गाला निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी मार्गदर्शन केले.

rapan bottom