सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हापरिषद सार्वत्रिक निवडणुक 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती बिनविरोध उमेदवार यादी पुढील प्रमाणे.
१) खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वलकर (भाजप)
2) जाणवली जिल्हा प.सौ. रुहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट)
3) पडेल जिल्हा प.(देवगड)श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)
४) बापर्डे जिल्हा प. (देवगड)सौ.अवनी अमोल तेली (भाजप)
५) बांदा जिल्हा प. उमेदवार श्री. प्रमोद कामत (भाजप)
▪️कणकवली तालुका पंचायत समिती महायुती (बिनविरोध उमेदवार यादी)
१)बिडवाडी - सौ. संजना संतोष राणे (भाजप )
2)वरवडे - श्री. सोनू सावंत (भाजपा)
▪️ देवगड तालुका पंचायत समिती (बिनविरोध उमेदवार यादी)
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
▪️वैभववाडी तालुका पंचायत समिती (बिनविरोध उमेदवार यादी)
१)कोकिसरे - सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिनविरोध उमेदवार
