Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

भाजपा महायुतीच्या विजयाचा मालवणात जल्लोष

भाजपा महायुतीच्या विजयाचा मालवणात जल्लोष



मालवण भाजपा कार्यालयात आनंद साजरा

मालवण | प्रतिनिधी : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीला मोठे यश प्राप्त झाले. या विजयाचा जल्लोष मालवण भाजपा कार्यालय येथे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो,भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचा विजय असो, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विजय असो, पालकमंत्री नितेश राणे यांचा विजय असो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी भाजपा गटनेत्या नगरसेविका अन्वेशा आचरेकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, रविकिरण तोरसकर, नगरसेविका दर्शना कासवकर, सौरभ ताम्हणकर, पंकज सादये, गौरव लुडबे, सेजल परब, अमृता फाटक, महिमा मयेकर, भाई कासवकर, आबा हडकर,मनोज मेथर, संमेश परब, अवी सामंत, महेश मयेकर, कुणाल खानोलकर, मयेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी निवडणुकीत भाजपा महायुतीची विजयी दौड अशीच कायम राहील. असे नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी सांगितले.

अमित खोत, मालवण

rapan bottom