Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी | विठ्ठल नामात एकरूप

पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी | विठ्ठल नामात एकरूप

प. पू. भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागर

कणकवली :- परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी जात असताना या दिंडी सोहळ्यात लोरे येथे वारकरी राजू रावराणे यांच्या निवासस्थानी पायी दिंडी थांबली असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिंडीत सहभागी होत विठ्ठल नामात एकरूप झाले.वारकऱ्यांच्या भक्तिभावाचा आणि उत्साहाचा अनुभव घेऊन विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालो.यावेळी विना पूजन आणि आरती मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली.


यावेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज,ह.भ.प.दीपक मडवी महाराज, गायकवाड महाराज, आपटे महाराज, अंधारी महाराज, देसाई महाराज यांच्या समवेत माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे,भाजप पदाधिकारी राजू रावराणे, सिद्धेश रावराणे, रितेश मेस्त्री व अन्य मंडळी उपस्थित होते.

rapan bottom