Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

नांदोस | आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सारंगवाडी रस्ता ते समता नगर जोड रस्ता कामासाठी १४ लाख मंजूर

नांदोस | आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सारंगवाडी रस्ता ते समता नगर जोड रस्ता कामासाठी १४ लाख मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

मालवण | शानू वालावलकर : आमदार निलेश राणे यांनी दलित वस्ती सुधार विकास कार्यक्रमांतर्गत नांदोस सारंगवाडी रस्ता ते समता नगर जोड रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी १४ लाख रूपये मंजूर करून दिले. या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच माधुरी चव्हाण, उपसरपंच विजय निकम, उपतालुका प्रमुख भाऊ चव्हाण, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, विभागाप्रमुख प्रभू, ग्रामपंचायत सदस्य सागर नांदोस्कर, ग्रामपंचायत सदस्य गौरी माळकर, चव्हाणवाडी जेष्ठ गुरुजी वसंत चव्हाण, दया प्रभूदेसाई, युवा सेना चिटणीस अमित चव्हाण, युवा सेना शाखाप्रमुख रुपेश चव्हाण, युवासेना उपविभाग प्रमुख दर्शन चव्हाण, यशवंत चव्हाण, प्रदीप चव्हाण, रमेश चव्हाण , बबन नांदोसकर, विजय नांदोसकर, प्रणय नांदोसकर , ॲड. हृदयनाथ चव्हाण, विजयश्री चव्हाण, प्रतिभा चव्हाण, साक्षी चव्हाण, विजया , वंदना केळकर, प्रतिभा नांदोसकर, महेश चव्हाण, किरण चव्हाण, जय चव्हाण, पवन चव्हाण आदी व अन्य उपस्थित होते.

rapan bottom