Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

चिंदर गावात शासनामार्फत मंजूर विकासकामे व प्रधानमंत्री आवास योजना घरकुलांचा शुभारंभ

चिंदर गावात शासनामार्फत मंजूर विकासकामे व प्रधानमंत्री आवास योजना घरकुलांचा शुभारंभ

चिंदर : खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शासन स्तरावरून चिंदर गावात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा तसेच प्रधानमंत्री आवास योजना घरकुलांचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.

जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत मंजुर विकासकामे. चिंदर गावडेवाडी गणेशघाट येथे क्रॉक्रीटीकरण करणे, चिंदर सातेरीमंदिर रस्ता खडीकरण करणे, पालकरवाडी मुख्य रस्ता ते चव्हाण घर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, चिंदर भटवाडी पवार घर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, चिंदर भटवाडी पवार घर ते कांबळी दुकान रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, कुंभारवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, आचरा मालवण मुख्य रस्ता ते गोलतकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच घरकुल लाभार्थी यांना चावी वितरण करण्यात आले.

चिंदर उपसरपंच महेंद्र मांजरेकर, माजी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्राप सदस्य घाडी, पपू परुळेकर, शशिकांत नाटेकर, संतोष कोदे, धोंडी चिंदरकर, संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, मंगेश गांवकर, भाऊ हडकर, मनोज हडकर, राजू वराडकर, दिगंबर जाधव, परेश चव्हाण, अमोल पारकर, अमोल माणगावकर यांसह ग्रामसेवक, ग्राप कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom