Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

साळेल गावात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामे मंजूर

साळेल गावात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामे मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून साळेल गावात मंजूर झालेल्या विकासकामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यात जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत साळेल नांगरभाट वाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, साळेल मोगरणे रस्त्याला कुळकरवाडी महापुरुष मंदिर नजीक संरक्षक भिंत बांधणे या मंजूर कामांचा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या माध्यमातून खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत आहेत. मागील अनेक वर्षे रखडलेली काही विकासकामे तसेच जनतेच्या मागणीनुसार वाडी वस्तीवर असलेली विकासकामे आगामी काळात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्याने मंजूर केली जातील. असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, माजी जिप सभापती संतोष साटविलकर, साळेल सरपंच रवींद्र साळकर, उपसरपंच नाना परब, ग्रामपंचायत सदस्य विकी पेडणेकर, सिद्धी पवार, संपदा गावडे, समीर गावडे, ग्रामसेविका स्वरा परब, ग्रामस्थ गणपत पडवळ, भानजी गावडे, जयप्रकाश गावडे, माजी सरपंच कमलाकर गावडे, एकता पोफळे, श्रेया पडवळ, शिवराम गावडे, तात्या गावडे, कृष्णा गावडे, परेश गावडे, गणेश गावडे, स्वरा पडवळ, रवींद्र परब, रमेश मासये, गणेश गावडे, नरेश गावडे, शाखप्रमुख साबाजी गावडे आणि इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom