Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चौके गावाला भरीव निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चौके गावाला भरीव निधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांची भूमिपूजने

चौके - प्रतिनिधी :- आमदार निलेश राणेसाहेब यांच्या आमदार निधीतून चौके गावातील विविध रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यांच्या खडीकरण डांबरीकरण कामाची भूमिपूजन तसेच खडीकरण डांबरीकरण काम झालेल्या रस्त्यांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी करण्यात आले.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, माजी जी प सदस्य संतोष साटविलकर, चौके सरपंच पी के चौकेकर, माजी सरपंच सुरेश चौककर, मधुकर चौककर, जेष्ठ ग्रामस्थ सदाशिव गावडे गुरुजी, ग्रा प सदस्य शिवदास मांजरेकर, दुलाजी चौकेकर, यासह ग्रामस्थ रमाकांत गावडे, पापा मांडलकर, प्रभाकर गावडे, मंगेश पात्रे, मयूर गावडे, बाबा गावडे, विक्रम गावडे, सूर्यकांत गावडे, श्यामा मेस्त्री, प्रवीण गावडे, बंड्या गावडे, संदीप गावडे, बाळा गावडे, उदय गावडे, दीनानाथ गावडे, शिवाजी गावडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवसेना तालुकाप्रमुख राजन गावडे यांच्या मागणी पाठपुराव्यातून चौके गावातील आमदार निलेश राणे साहेब यांच्या स्थानिक आमदार निधीतून पूर्ण झालेले व प्राप्त झालेले चौके कसाल मुख्य रस्ता ते थळकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण शुभारंभ, चौके कसाल मुख्य रस्ता ते चौके हायस्कूल रस्ता खडीकरण डांबरीकरण शुभारंभ, तसेच चौके कसाल मुख्य रस्ता ते देवतळीपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, चौके कुळकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, चौके माडखोलवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, चौके बावखोलवाडी ते गणेश विसर्जन तळी रस्ता खडी करून डांबरीकरण करणे या कामांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सहकार्य यात लाभले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे साहेब व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले.

rapan bottom