Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरूच

आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरूच

जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवण साठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासन स्तरावरून मतदारसंघात मोठया प्रमाणात निधी खेचून आणण्याचा धडाका सुरूच आहे. आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण १४ कामांसाठी ५ कोटी ७० लक्ष तर मालवण तालुक्यातील एकूण ३ कामांसाठी १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यात वर्दे (मांगरवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे-
२१,५६,८९०.००, माणगाव ढोलकरगाव येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे- ७८,७१,६६३.००, चेंदवण (वेलवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २१,५५,५०७.००, चेंदवण २ (वेलवाडी स्मशानभूमी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे. २५,८६,३३६.००, हुमरस (वारंगवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे-४४,८५,९२६.००, पावशी मिटक्याची वाडी (नालंगवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे-२४८८१८८.००, कुंदे (परबवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ३०,१०,६१७.००, घावनळे (गावठाणवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ५६,४१,८७८.००, रायगाव-माड्याचीवाडी येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ३०,५८,३७५.००, जांभवडे (गावनमाळा) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २९,८२,४३८.००, निवजे (चव्हाटवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २८,९७,६९९.००, मोरे (मधलीवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २९,८२,४३८.००, पडवे (थोरले तलाव) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ६४,८४,५७१.००, पणदूर (माऊली मंदिर) येथे को. प. बंधारा बांधणे ८१,७४,३५३.००
कातवड (पाळशीवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ५६,२६,८१७.००, रामगड-१ येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २१,०७,४३४.००, रामगड २ येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २२,३७,७७४.००, या कामांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे सदरील सर्व गावांमध्ये सिंचनासाठी मोठा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.

rapan bottom