मालवण : सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ओवळीये शिवसेना तर्फे परिसरातील सर्व शाळेतील मुलांना जिलेबी वितरण करण्यात आले.
या प्रसंगी गाव प्रमुख दादा परब, सरपंच पडवळ मॅडम, बबन परब, अविनाश घाडीगावकर, सुभाष सावंत, अंबाजी सावंत, आनंद परब, राजू परब, सुदर्शन जंगम यांसह अन्य पदाधिकारी शिक्षक विध्यार्थी उपस्थित होते.

