तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. आणि येणाऱ्या काळात आपल्याकडून निरंतर लोकसेवा घडत राहो. ही विघ्नहर्ता गणपती गजानन आणि ग्रामदेवता श्री देवी सातेरी चरणी प्रार्थना..!
श्री. दादा साईल, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सचिव

