Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

रस्ता सुरक्षा अभियान बाईक रॅलीचे मालवणात उत्स्फूर्त स्वागत

रस्ता सुरक्षा अभियान बाईक रॅलीचे मालवणात उत्स्फूर्त स्वागत

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या 'पोलिस रेजिंग डे' निमित्त ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत देवगड येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन झाल्यावर देवगड मालवण ते वेंगुर्ला बाईक रॅली आयोजित करण्यात आली. मालवण येथे या रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे,
नगराध्यक्षा ममता वराडकर, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, प्राध्यापक एम. आर. खोत, शिवसेना जिल्हा समन्वयक माजी नगराध्यक्षा महेश कांदळगांवकर, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, नगरसेवक दीपक पाटकर, सहदेव बापर्डेकर, नगरसेविका पुनम चव्हाण, मेघा सावंत, नीना मुंबरकर, शहर संघटक राजू बिडये, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर, सूर्यकांत फणसेकर, सीताराम लुडबे, परशुराम पाटकर, शेखर गाड, अखिलेश शिंदे, जाबीर खान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभाग, लायन्स क्लब तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमित खोत, मालवण

rapan bottom