मालवण नगरपरिषद येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त
आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेची निगराणी
मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 ची मतमोजणी अवघ्या काही मिनिटात सुरु होत आहे. प्रशासन सज्ज आहे. सर्व पक्षीय उमेदवार मतमोजणी ठिकाणी दाखल झाले आहेत. मालवण नगरपरिषद येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

