शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच

शानू वालावलकर | स्काय न्युज टुडे : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच आहे. कुडाळ तालुक्यातील सरंबळ बागवाडी येथील अनेक उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, नगरसेवक अभि गावडे, शाखाप्रमुख अमोल कदम, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, संतोष साटविलकर, अभय कदम, शाखाप्रमुख संजीवकुमार परब, मागासवर्गीय सेल विभाग प्रमुख, सुनील जाधव, श्रावण जाधव, शिवसैनिक सुशिल कदम, दिपेश कदम , सुनिल परब, माजी सरपंच भाग्यश्री सरंबळकर, गणपत सरंबळकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सरंबळ बागवाडी येथील अनेक उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात अमर भोवर, किशोर भोवर, शिवाजी भोवर, रवींद्र भोवर, जगदीश भोवर, सुधीर भोवर, चंद्रकांत भोवर, आनंद भोवर, मोहन भोवर, सुरेश भोवर, तेजस भोवर, अनिकेत भोवर, दशरथ हडकर, चंद्रकांत भोवर, शांताराम सरंबळकर, गणेश भोवर, प्रवीण भोवर, प्रभाकर भोवर, नामदेव भोवर, राहुल भोवर, भूषण भोवर, संकेत सरंबळकर, पूजा प्रवीण भोवर, पूजा आमर्दिप भोवर, सुप्रिया भोवर, रसिका भोवर, सुचित्रा भोवर, शीतल भोवर, प्राजक्ता भोवर, जयश्री भोवर, नम्रता भोवर, चंद्रकला भोवर, तनुजा भोवर, सुचिता भोवर, अवनी भोवर, शांती भोवर, अक्षता भोवर यांसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

