मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
नागपूर :राज्यातील विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.
आगामी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा, विकासकामांना गती मिळावी यासाठी सकारात्मक चर्चांची देवाणघेवाण झाली.
राज्याच्या प्रगतीसाठी एकसंघपणे आणि निर्धाराने पुढे जाण्याचा दृढ संकल्प !








फोटो; अनिकेत जामसंडेकर, नागपूर

