Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कुडाळ नगरपंचायतीच्या घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर

कुडाळ नगरपंचायतीच्या घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. मंजूर झालेल्या जागेमुळे घनकचरा प्रकल्पाची अत्याधुनिक यंत्रणा येथे उभारण्यासाठी मदत मिळणार आहे.

कुडाळ नगरपंचायतीचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी नगरपंचायतीने एमआयडीसी कडे यापूर्वी १८ गुंठे जमीन घेतली आहे मात्र या प्रकल्पासाठी अजून २७ गुंठे जमिनीची आवश्यकता होती जेणेकरून हा प्रकल्प अधिक चांगल्या प्रकारे राबवता येऊ शकेल त्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्री बसवता येईल. यासाठी गेले काही महिने प्रयत्न सुरू होते उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या जवळ आमदार निलेश राणे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. या अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे, पूर्वी १८ गुंठे आणि आता २७ गुंठे अशी ४५ गुंठे या प्रकल्पासाठी जागा एकाच ठिकाणी मिळाली आहे. आमदार निलेश राणे यांनी सांगितले आहे की हा प्रकल्प प्रदूषण आणि दुर्गंधी मुक्त केला जाणार आहे, या अत्याधुनिक प्रकल्पांची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे.

rapan bottom