सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद व एक नगरपंचायत साठी आज 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली.
मतदान टक्केवारी दुपारी 1:30 वाजेपर्यंत मालवण 45.78%
सावंतवाडी 39.92%
वेंगुर्ला 41.97%
कणकवली 52.88% मतदान झाले..

