Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शिवसेनेच्या सहदेव बापार्डेकर यांचा विजय निश्चित!

शिवसेनेच्या सहदेव बापार्डेकर यांचा विजय निश्चित!

नगरसेविका उमेदवार अश्विनी कांदळकरही विजयी होणार

नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर यांनाही प्रभागतून मोठे मताधिक्य मिळणार

प्रभाग सहा मध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चित फडकणार आहे. असा ठाम विश्वास सर्वच ठिकाणी व्यक्त होत आहे. सोबतच प्रभाग सहा मधून शिवसेना उमेदवार सहदेव बापार्डेकर हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील. शिवसेना नगरसेविका उमेदवार सौं. अश्विनी कांदळकर यांचाही विजय निश्चित आहे. या बरोबर प्रभाग सहा मधून नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममाता वराडकर यांना मोठे मताधिक्य मिळेल. असा ठाम विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.

प्रभाग सहा मधील जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवताना जनतेला अपेक्षित असलेल्या विकास आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सहदेव बापार्डेकर यांनी सांगितले.

एकूणच प्रचार दरम्यान घराघरातून मोठा प्रतिसाद सर्वच ठिकाणी मिळाला. प्रभागातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या तात्काळ दूर करणे हे माझे पाहिले कर्तव्य राहील. प्रभागातील सर्व जनतेचे मतदान रुपी आशीर्वाद मला नगरसेवक पदी विजयी करतील असा विश्वास बापार्डेकर यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मालवण दौऱ्यात शिवसेना उमेदवार सहदेव बापार्डेकर यांनी भेट घेत आशीर्वाद घेतले.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom