Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त दर्शन

कणकवली : कणकवली येथील योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त प.पु.भालचंद्र महाराज समाधी स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी आपल्या कणकवली मतदारसंघातील सर्वसामान्य जनता सुखी, समृध्द राहो असे गाऱ्हाणे घातले. भक्तांशी, विक्रेत्यांशी संवाद साधला.
भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त संस्थानमध्ये २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आलेल्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या आज सांगता सोहळ्याच्या निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे , तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री , संस्थानचे अध्यक्ष श्री. कामत , व्यवस्थापक विजय केळुस्कर, गजानन उपरकर, संतोष कानडे, राजन परब, राज नलावडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

rapan bottom