Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

एफआयआर व पुढील कारवाई कधी होणार ?

एफआयआर व पुढील कारवाई कधी होणार ?

आ. निलेश राणे यांचा निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनाची घेतली भेट

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील आणि मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेतली. विजय केनवडेकर घरात सापडलेल्या मोठया रकमेबाबत पुढील कारवाई होऊन एफआयआर कधी दाखल होईल. असे विचारात मालवणच्या नगरपालिका निवडणुकीवर प्रशासनाचे लक्ष असावे, यंत्रणांनी दक्ष रहावे, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात, लक्ष ठेवा. असा पुनरुच्चार निलेश राणे यांनी यावेळी केला.

दरम्यान घरात सापडलेल्या रकमेबाबत तपासणी सुरू केली असून निवडणूक आयोगाच्या सनियंत्रण समितीचा अहवाल आल्या नंतर त्यानुसार स्पष्ट ती कार्यवाही केली जाईल असे निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बुधवारी सायंकाळी मालवणीतील भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी आमदार निलेश राणे यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून पैशांची बॅग उघडकीस आणली होती. याप्रकरणी तात्काळ निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने धाव घेत पुढील कार्यवाही चालू केली. गुरुवारी सकाळी आमदार निलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेतली.

rapan bottom