Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व सर्व 17 नगरसेवक उमेदवारांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व सर्व 17 नगरसेवक उमेदवारांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद

ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली खासदार राणेंची भेट

माझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही

भाजप नेते नारायण राणे यांनी उमेदवारांना केले मार्गदर्शन, दिल्या विजयाच्या मोलाचा सल्ला

कणकवली | कणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभाशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. कोरगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर अनंत नलावडे यांच्यासह,नगरसेवक पदाचे उमेदवार, राकेश बळीराम राणे ,प्रतीक्षा प्रशांत सावंत ,स्वप्निल शशिकांत राणे, माधवी महेंद्रकुमार मुरकर , मेघा अजय गांगण, स्नेहा महेंद्र अंधारी , सुप्रिया समीर नलावडे ,गौतम शरद खुडकर , मेघा महेश सावंत, आर्या औदुंबर राणे ,मयुरी महेंद्र चव्हाण,मनस्वी मिथुन ठाणेकर ,गणेश उर्फ बंडू हर्णे , सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे ,विश्वजीत विजयराव रासम, संजय मधुकर कामतेकर ,आबिद नाईक आदी सतरा उमेदवार उपस्थित होते.त्याचप्रमाणे भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

rapan bottom