Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शिवसेनेच्या पूनम चव्हाण यांना जनतेचा मिळतो उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेच्या पूनम चव्हाण यांना जनतेचा मिळतो उत्स्फूर्त प्रतिसाद



शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांच्या बहुमताचा व्यक्त करण्यात आला ठाम विश्वास

मालवण : मालवण नगरपरिषद प्रभाग ४ मध्ये  शिवसेनेचा भगवा झंझावात पाहायला मिळत आहे. कुडाळच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. याठिकाणी प्रभाग ४ ब मधून शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख सौ. पूनम नागेश चव्हाण या स्वतः निवडणूक लढवत असून उच्चशिक्षित उमेदवार म्हणून आपल्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितले. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर व शिवसेना नगरसेवक उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सौ. पूनम चव्हाण यांनी मतदारांना केले आहे.

प्रभाग क्रमांक ४ ब च्या शिवसेना उमेदवार पूनम चव्हाण यांनी आपल्या प्रभागात प्रचार फेरी काढली. प्रत्येक घरात जाऊन प्रभागाबद्दल असणारे व्हिजन त्या सांगत आहेत. सायंकाळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांच्यासमवेत काढलेल्या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. घरोघर जाऊन मतदारांची भेट घेत असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेना उमेदवार पूनम चव्हाण यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, कुडाळच्या नगरसेविका चांदणी कांबळी, यशवंत गावकर, नागेश चव्हाण, छोटू ठाकूर, बाबू परब, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

rapan bottom