नगराध्यक्षा उमेदवार सौ. शिल्पा खोत, नगरसेवक उमेदवार संतोष शिरगांवकर, मरीना फर्नांडिस बहुमताने विजयी होतील
व्यक्त करण्यात आला विश्वास
मालवण : भाजपा उमेदवारचा उत्स्फूर्त प्रचार प्रभाग आठ मध्ये सुरु आहे. भाजपाच्या माध्यमातून मालवण शहराच्या विकासासाठी भाजपा नगराध्यक्षा उमेदवार सौ. शिल्पा खोत, नगरसेवक उमेदवार संतोष शिरगांवकर, मरीना फर्नांडिस बहुमताने विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांसह भाजपा पदाधिकारी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

