Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवणात शिवसेनेचा उबाठाला धक्का

उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला उपशहर प्रमुख मंदा जोशी, युवासेना शाखा प्रमुख अक्षय भोसले यांसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरूच आहे. मालवण नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी सुरु असताना शिवसेनेने मालवण शहरात उबाठाला धक्का दिला. उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला उपशहर प्रमुख मंदा जोशी, युवासेना शाखा प्रमुख अक्षय भोसले यांसह पदाधिकारी व अनेक सहकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, मोहन वराडकर, राजन सरमळकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, किसन मांजरेकर, शिवसेना महिला शहर प्रमुख तथा उमेदवार पुनम चव्हाण, सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर यांसह प्रसाद आडवणकर, यशवंत गांवकर, प्रसाद राणे, सुनील खांदारे, निलेश पेडणेकर यांसह प्रवेशकर्ते उबाठा उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, महिला उपशहर प्रमुख मंदा जोशी, युवासेना शाखा प्रमुख अक्षय भोसले, धिरज केळूसकर, निलेश कुडाळकर, निकीत मुळेकर,
नंदकुमार कुडाळकर, आश्रया चिंदरकर, रश्मी भोसले, प्रतीक्षा टीकम, वर्षा मोडक, शुभांगी कवठकर, सुनंदा नाईक यांसह अन्य सहकारी उपस्थित होते.

rapan bottom