मालवण नगरपरिषद प्रभाग दोन मध्ये शिवसेना उमेदवार महेश सारंग, सौ. पुजा मांजरेकर यांसोबत नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी
शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांचा भगव्या उत्साहात उत्स्फूर्त प्रचार सुरु आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी प्रभाग दोन मध्ये मोठया उत्साहात शिवसेना नगरसेवक उमेदवार महेश सारंग, सौ. पुजा मांजरेकर यांसोबत नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध राहू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना पदाधिकारी संजय पडते, बबन शिंदे, विश्वास विश्वास गांवकर, दिपक पाटकर, किसन मांजरेकर, कांचन कांबळी, जेराेन फर्नांडिस, संतोष काेदे, संतोष वेतुरेकर, जयदीप तुळसकर, स्वरुपा मांजरेकर, सरु पाटकर, सुमित मांजरेकर, पूजा मांजरेकर, किसन मांजरेकर, शशिकांत पाटकर, ऋतू सारंग, रूपाली गावकर, बाबु वायंगणकर, सुभाष मिठबावकर, अर्चना मिठबावकर, महेश मांजरेकर, मंगेश मांजरेकर, गणेश साळसकर, विक्रांत बिर्जे, नितेश मांजरेकर, प्रतिक परब, माेहन साळगावकर, शुभदा परब, ऋतू सारंग, पावलु मेंडीस, अनिता राउत, श्रद्धा मांजरेकर, शिल्पा मांजरेकर, माधुरी मांजरेकर, साेनल मांजरेकर, शुभरा मांजरेकर, अनिता मांजरेकर, रिचा मांजरेकर, प्रदीप मांजरेकर, निकीत वराडकर, शाम वाक्कर, गणेश परब, परशुराम पाटकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
- अमित खोत, मालवण

