Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सौ. शिल्पा यतीन खोत यांचा झंझावती प्रचार

सौ. शिल्पा यतीन खोत यांचा झंझावती प्रचार

दांडी दांडेश्वर मंदिरात श्रीफळ ठेऊन प्रचाराचा शुभारंभ

अन्वेषा आचरेकर, सन्मेष परब यांसह पदाधिकारी, नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती




मालवण | प्रतिनिधी : भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांचा सर्व प्रभागत झंझावती प्रचार सुरु आहे. गुरुवारी दांडी येथील दांडेश्वर मंदिरात श्रीफळ ठेऊन प्रभागात घरोघर प्रचार करण्यात येत आहे. भाजपा सरकार कडून करण्यात येणारी विकासकामे, योजना, लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. यावेळी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सौ. खोत यांनी सांगितले.

दांडी येथील दांडेश्वराला भाजपा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होऊदे असे साकडे घालण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक 9 ब च्या नगरसेविका उमेदवार अन्वेषा आचरेकर, नगरसेवक पदाचे उमेदवार सन्मेष परब यांसह यतीन खोत, मंदार केणी, दाजी सावजी, तोडणकर, अजित आचरेकर यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक उपास्थित होते.



यावेळी शिल्पा खोत म्हणाल्या, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. दांडी किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायाच्या अनेक समस्या त्या मार्गी लावणार आहेत. दांडी किनाऱ्यावर अनेक योजना आणून येथील विकास करण्यात येत आहे. मच्छिमारांचा अधिक विकास व्हावा यासाठी कृषी दर्जा देण्यात आला. अनेक विकासाच्या योजना राबवण्यात आल्या. भविष्यात राबवण्यात येणार आहेत. दांडी किनारपट्टीचा विकास व्हावा याचे ही व्हिजन त्यांच्याकडे आहे. बंधारा कम रस्ता करण्यात येणार आहे. याचा फायदा मच्छिमारांसह पर्यटन व्यवसायिकांना होणार आहे. स्थानिक महिलांना इथे रोजगारा मिळावा यासाठी त्यांनी खाऊगल्लीची संकल्पना मांडली आहे. त्यामुळे येथील महिलांना इथेच रोजगार मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दांडीसह शहराचा विकास करण्यात येणार असल्याचे शिल्पा खोत यांनी सांगितले.

rapan bottom