मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
मालवण : मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ शिवसेना उमेदवार यादी.
▪️ नगराध्यक्ष उमेदवार - सौ. ममता मोहन वराडकर
▪️ नगरसेवक उमेदवार
प्रभाग १ : वसंत देवेंद्र गावकर
देवयानी सुरेश शिर्सेकर
प्रभाग २ : महेश श्रीकृष्ण सारंग
सौ. पूजा मंगेश मांजरेकर
प्रभाग ३ : दिपक गणपत पाटकर
निना गोंविंद मुंबरकर
प्रभाग४ : सिध्दार्थ मनोहर जाधव
सौ. पूनम नागेश चव्हाण
प्रभाग५ : विलास गणपत मुणगेकर
सौ. नंदीता धोंडू वरवडेकर
प्रभाग ६ : सहदेव नीलकंठ बापर्डेकर
अश्विनी अनिल कांदळकर
प्रभाग ७ : नरेश चंद्रकांत हुले
मेघा उपेंद्र गावकर
प्रभाग ८ : राजन सदानंद परूळेकर
शर्वरी शैलेंद्र पाटकर
प्रभाग ९ : महेश अशोक कोयंडे
सौ. प्रमिला प्रदिप मोर्जे
प्रभाग १०: सिताराम बाबाजी लुडबे
सौ. भाग्यश्री सुरेश मयेकर

