Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

भाजपा उमेदवार; मालवण नगरपरिषद निवडणुक

भाजपा उमेदवार; मालवण नगरपरिषद निवडणुक

मालवण : मालवणात भाजपा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा पदासाठी सौ. शिल्पा यतिन खोत
यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज एबी फॉर्मसह दाखल झाला आहे.

यासोबत नगरसेवक पदासाठी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल झालेले उमेदवार यादी.


▪️प्रभाग क्रमांक १
मंदार मोहन केणी
दर्शना नामदेव कासवकर

▪️प्रभाग क्रमांक २
ललित हरी चव्हाण
अमृता अनिकेत फाटक

▪️प्रभाग क्रमांक ३
सुवर्णा सुहास वालावलकर
पंकज श्रीरंग सादये

▪️प्रभाग क्रमांक ४
रोहन रजनीकांत पेंडुरकर
संतोषी संतोष कांदलकर

▪️प्रभाग क्रमांक ५
यतीन परशुराम खोत
महानंदा किशोर खानोलकर

▪️प्रभाग क्रमांक ६
चंद्रशेखर रजनीकांत कुशे
महिमा महेश मयेकर

▪️प्रभाग क्रमांक ७
सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर
दीपाली दिलीप वायगनकर

▪️प्रभाग क्रमांक ८
संतोष मधुकर शिरगांवकर
मरीना मातेस फर्नांडिस

▪️प्रभाग क्रमांक ९
सन्मेष सुरेश परब
अन्वेषा अजीत आचरेकर

▪️प्रभाग क्रमांक १०
रमेश बापू उर्फ आबा हडकर
सेजल सन्मेष परब

rapan bottom