आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण शहर वायरी लुडबेवाडा येथील गणेश सदानंद लुडबे यांची मालवण उपशहरप्रमुख पदी नियुक्ती केली आहे.
आमदार निलेश राणे यांनी गणेश लुडबे यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

