Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

माजी नगरसेवक बाळू तारी यांसह मेढा प्रभाग सात मधील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

माजी नगरसेवक बाळू तारी यांसह मेढा प्रभाग सात मधील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

उबाठा महिला उपशहर प्रमुख विद्या फर्नांडिस यांचाही शिवसेना प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत



मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद माजी नगरसेवक बाळू तारी यांसह मेढा प्रभाग सात मधील अनेक नागरिकांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान प्रभागातील उबाठा महिला उपशहर प्रमुख विद्या फर्नांडिस यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार निलेश आणि यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत सातत्याने पक्षप्रवेश होत आहेत. गेल्या काही दिवसात मालवण शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून पक्षप्रवेशांचा धमाका सुरू आहे.
रविवारी रात्री मेढा प्रभाग सात मधील अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.



यावेळी प्रवेशकर्ते बाळू तारी, आपा मोरजकर, चंदू सरकारे, विनायक मोरजकर, संतोष पराडकर, राजू वाघ, यशवंत मेथर, यश तारी, योगेश मेस्त्री, राजेश वाघ, विशाल आचरेकर, करण कुबल, योगेंद्र कुबल, केदार पराडकर, सिद्धेश मलिये, सुशांत कोचरेकर, रोशन सावंत, हरेश गोवेकर, सूरज लोणे, जितेंद्र लोणे, शुभदा टिकम, निशा हुले, गौरांगी वाघ, चैताली सरकारे, उर्मिला हुले, निकिता जोशी, विद्या फर्नांडिस, वैष्णवी वाघ, शिल्पा परब, मनिषा हडकर, शुभदा मोरजकर, रीमा वाघ यांसह अन्य नागरिक प्रवेशकर्ते उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पदाधिकारी महेश कांदळगांवकर, उमेश नेरुरकर, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर, दिपक पाटकर, राजा गांवकर, बबन शिंदे, राजन सरमळकर, अंकित नेरुरकर,  प्रभाग सात शिवसेना उमेदवार मेघा गावकर, नरेश हुले यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

rapan bottom