Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

BJP | स्टार प्रचारकांची नावे जाहीर ; खासदार नारायण राणेंना महत्वाची जबाबदारी

BJP | स्टार प्रचारकांची नावे जाहीर ; खासदार नारायण राणेंना महत्वाची जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार मोर्चा सज्ज

मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे ही असणार स्टार प्रचारक

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारक नेत्यांची यादी केली जाहीर

मुंबई : महाराष्ट्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस नेत्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात पहिला टॉप टेन मध्ये माझे मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,भाजप नेते विनोद तावडे, श्री. शिव प्रकाश जी,श्री. अशोक चव्हाण
श्री. पीयूष गोयल,श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सह मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचाही या प्रचारक यादीत प्रमुख समावेश आहे.
या शिवाय, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील,रावसाहेब दानवे पाटील,अॅड. आशिष शेलार,श्री. राधाकृष्ण विखे पाटील,श्री. मुरलीधर मोहोळ,सौ. पंकजा मुंडे,श्री. गिरीश महाजन,श्री. गणेश नाईक,श्री. जयकुमार रावल,छ. शिवेंद्रराजे भोसले,श्री. नितेश राणे,श्री. जयकुमार गोरे,सौ. मेघना बोर्डीकर,श्री. अमर साबळे,श्री. अतुल सावे,श्री. अशोक उईके,सौ.चित्रा वाघ,सौ. रक्षाखडसे,श्री. प्रवीण डेरेकर,डॉ. भगवत कराड,श्री. गोपीचंद पडळकर,डॉ. संजय कुटे,श्री. अमित साटम,श्री. धनंजय महाडिक,अॅड. माधवी नाईक,श्री. रंधीर सावरकर,श्री. अशोक नेते,श्री. मंगेश चव्हाण,श्री. प्रसाद लाड,श्री. इद्रिस मुल्तानी अशा एकूण चाळीस मंत्री, नेत्यांचा समावेश आहे.

rapan bottom