Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

पर्यटन विकास अंतर्गत कुडाळ मालवण मतदारसंघात १३ कोटी ५० लक्ष निधी मंजूर

पर्यटन विकास अंतर्गत कुडाळ मालवण मतदारसंघात १३ कोटी ५०  लक्ष निधी मंजूर

व्हिजनरी नेतृत्व आमदार निलेश राणेंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी

मालवण : आमदार निलेश राणे मंत्रालयीन पातळीवरील सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे, नुकताच समाजकल्याण अंतर्गतसुद्धा २ कोटी रुपयांचा निधी कुडाळ मतदारसंघात मंजूर झाला असून समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष घटक योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण ६ समाज मंदिर बांधकामासाठी प्रस्तावित आहेत. यात आता कुडाळ मतदारसंघात एकूण १३ कोटी ५० लाखांच्या विकासकामांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. यात धार्मिक पर्यटनस्थळांच्या विकासासहित पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण स्थळांवर पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत. या कामांमध्ये डिगस चोरगेवाडी धरणपरिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करणे. देशातील सर्वात पहिले असलेले नेरूर कवीलकाटे साई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, देवी महालक्ष्मी मंदिर परिसर नारूर परिसर सुशोभीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाट तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करणे, चिंदर स्टेपचर्च परिसर पर्यटन पर्यटन दृष्ट्या विकसित करणे, भगवती मंदिर परिसर आंब्रड पर्यटन दृष्ट्या विकसित करणे या कामांसाठी एकूण १३ कोटी ५० लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ruchira top