Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

प्रत्येक गावात उभे राहिल आदर्श समाज भवन!

प्रत्येक गावात उभे राहिल आदर्श समाज भवन!

एडगांव वायंबोशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवनचे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

समाज भवनातून संघटित समाजाची निर्मिती : मंत्री नितेश राणे

वैभववाडी : समाज भवनाच्या माध्यमातून थोर युगपुरुषांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक पिढीने घेतला पाहिजे. समाज भवन समाजाला निश्चित संघटित ठेवेल. प्रत्येक गावागावात समाज भवन उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.


एडगांव - वायंबोशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवन इमारतीचा उद्घाटन सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, सुनील रावराणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुन, दिगंबर पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश अडुलकर, नवलराज काळे, गंगाराम अडुळकर, कोंडीबा अडुळकर, व धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी नितेश राणे म्हणाले, नूतन वास्तूची देखभाल दुरुस्ती सर्वांनी घेतली पाहिजे. आदर्शवत समाज भवन प्रत्येक गावागावात उभे राहील. या भावनातून युवा पिढीकडून प्रेरणादायी काम घडले पाहिजे. याठिकाणी ग्रंथ, पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. धनगर समाज नेहमी खासदार नारायण राणेंच्या पाठीशी राहिला आहे. समाजाच्या विकासात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. असे सांगितले. जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, गंगाराम अडुळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समाज भवनला विनामूल्य जमीन उपलब्ध करून देणाऱ्या पांडुरंग शेळके व रुक्मिणी शेळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वायंबोशी येथे धनगर बांधवांनी पारंपरिक गजनृत्य सादर करत नामदार नितेश राणेंचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वप्निल गुरखे यांनी मानले.

ruchira top