Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण नुतन कार्यकारणी निवड

दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण नुतन कार्यकारणी निवड

अध्यक्षपदी डाॅ. विवेक रायकर, उपाध्यक्षपदी उमेश नेरुरकर, सेक्रेटरी पदी गणेश प्रभुलकर, खजिनदार पदी महेश कांदळगांवकर

मालवण : दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणच्या नुतन कार्यकारणी अध्यक्ष पदी डाॅ.विवेक रायकर, उपाध्यक्षपदी श्री. उमेश नेरुरकर तर सेक्रेटरी पदी श्री. गणेश प्रभुलकर, खजिनदार पदी श्री. महेश कांदळगांवकर या नुतन कार्यकारणीची सन २०२५ ते २०२८ या कालावधी करता निवड करण्यात आली.

मालवण येथे ५ ऑक्टोबर रोजी दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणची वार्षिक सर्वसाधारण सभा व नुतन कार्यकारणी निवड सभा पार पडली. यावेळी नुतन कार्यकारणी सन २०२५ ते २०२८ ची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अध्यक्ष डाॅ.विवेक रायकर, उपाध्यक्ष श्री. उमेश नेरुरकर, सेक्रेटरी श्री. गणेश प्रभुलकर, खजिनदार श्री. महेश कांदळगांवकर, सदस्य श्री. दयानंद सराफ, सदस्य श्री. अनंत मालवणकर, सदस्य श्री. चंद्रकांत आचरेकर, सदस्य श्री. प्रसाद धारगळकर, सदस्य श्री. हितेद्र हिर्लोस्कर, सदस्य सौ. नमिता धामापुरकर, सदस्य सौ. अमिता निवेकर या नुतन कार्यकारणी निवड सर्वानुमते मंजूर करण्यात आली.

सर्वांच्या सहकार्याने दैवज्ञ भवन वास्तूची अधिक प्रगती होण्यासाठी कार्यकारिणी सदस्य आपले योगदान देतील. तसेच संपूर्ण दैवज्ञ परिवार देखील असेच सहकार्य करेल. अशी अपेक्षा नुतन अध्यक्ष डाॅ.विवेक रायकर यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom