सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती आरक्षण निश्चित
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत निश्चित झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित आरक्षण सोडत टाकण्यात आली.पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी हे आरक्षण असणार आहे.
▪️वैभववाडी : सर्वसाधारण (खुले)
▪️कणकवली : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
▪️देवगड : सर्वसाधारण (खुले)
▪️मालवण : सर्वसाधारण (खुले) महिला
▪️कुडाळ : सर्वसाधारण (खुले)
▪️ वेंगुर्ला : नागरिकांचा मागास प्रवर्ग
▪️सावंतवाडी : अनुसूचित जाती (महिला)
▪️ दोडामार्ग : सर्वसाधारण (खुले) महिला

