Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

शिवसेना मालवण तालुका सरचिटणीस पदी मकरंद राणे यांना नियुक्ती

शिवसेना मालवण तालुका सरचिटणीस पदी मकरंद राणे यांना नियुक्ती



असरोंडी शिवसेना गाव प्रमुख प्रकाश विठ्ठल सावंत, शाखा प्रमुख सचिन वसंत गावडे

अन्य नियुक्तीही जाहीर

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी केले अभिनंदन



मालवण : आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात मालवण तालुक्यातील असरोंडी गावात माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची बैठक संपन्न झाली. यावेळी शिवसेना मालवण तालुका सरचिटणीस पदी मकरंद राणे यांना नियुक्ती देण्यात आली. माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी त्याचे अभिनंदन करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सोबत गावातील शिवसेनेच्या अन्य नियुक्ती करण्यात आल्या आहेत. यात शिवसेना गाव प्रमुख प्रकाश विठ्ठल सावंत, शाखा प्रमुख सचिन वसंत गावडे यांची निवड करण्यात आली. तर उपशाखा प्रमुखपदी मयूर सुरेश घाडीगांवकर, किशोर दामोदर सावंत, मिलिंद मारुती शेलार, कोषाध्यक्ष विठ्ठल बापू सावंत, गटप्रमुख दत्ताराम गावडे, रमेश जंगले, चंद्रकांत सावंत, नितीन परब, पवन हातनकर, झिलु जंगले, मनोहर सावंत, चंद्रकांत सावंत, अजित असरोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली.



यावेळी गणेश शिंगडे, सुनील शिंगडे, महेश परब, प्रकाश कदम, अनिल सावंत, युवा शाखा प्रमुख देवू घाडीगांवकर, मयूर घाडीगांवकर, अमोलरमाकांत गावडे, श्रीकांत राणे, अमोल रामचंद्र गावडे, युवासेना उप जिल्हा प्रमुख मिहीर राणे, माजी शाखा प्रमुख राजेंद्र सावंत, प्रदीप सावंत, संतोष महाजन, संजय सावंत, सूर्यकांत सावंत, सतीश सावंत, अभिजित सावंत उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom