मालवण : मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष आरक्षण सोडत निश्चित झाली आहे. ओबीसी महिला प्रवर्ग साठी नगराध्यक्ष आरक्षण निश्चित झाले आहे.
नगराध्यक्ष आरक्षण सोडत निश्चित झाल्या नंतर ओबीसी प्रवर्गातील अनेक इच्छुक नावे समोर येत आहेत. त्यांना शुभेच्छा फोन आतापासून येत आहेत.
ओबीसी महिलासाठी आरक्षित
भगूर - ओबीसी महिला
इगतपुरी - ओबीसी महिला
विटा - ओबीसी महिला
बल्हारपूर - ओबीसी महिला
धाराशिव - ओबीसी महिला
भोकरदन - ओबीसी महिला
जुन्नर - ओबीसी महिला
उमरेड - ओबीसी महिला
दौडं - ओबीसी महिला
कुळगाव बदलापूर - ओबीसी महिला
हिंगोली - ओबीसी महिला
फुलगाव - ओबीसी महिला
मुरुड जंजीरा - ओबीसी महिला
शिरूर - ओबीसी महिला
काटोल - ओबीसी महिला
माजलगाव - ओबीसी महिला
मूल - ओबीसी महिला
मालवण - ओबीसी महिला
देसाईगंज - ओबीसी महिला
हिवरखेड - ओबीसी महिला
अकोट - ओबीसी महिला
मोर्शी - ओबीसी महिला
नेर- नवाबपूर - ओबीसी महिला
औसा - ओबीसी महिला
कर्जत - ओबीसी महिला
देगलूर - ओबीसी महिला
चोपडा - ओबीसी महिला
सटाणा- ओबीसी महिला
दोंडाईचा वरवडे - ओबीसी महिला
बाळापूर - ओबीसी महिला
रोहा - ओबीसी महिला
कुरडुवादी - ओबीसी महिला
धामणगावरेल्वे - ओबीसी महिला
वरोरा - ओबीसी महिला

