Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

देवली युवासेना गाव प्रमुखपदी गणेश चव्हाण यांची नियुक्ती

देवली युवासेना गाव प्रमुखपदी गणेश चव्हाण यांची नियुक्ती

गुरुनाथ चव्हाण यांची शिवसेना तालुका सचिव पदी नियुक्ती

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पदाधिकारी नियुक्ती केल्या जाहीर

शानू वालावलकर | मालवण : मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी नियुक्ती जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या आहेत. गुरुनाथ चव्हाण यांची शिवसेना तालुका सचिव पदी नियुक्ती तर देवली युवासेना गाव प्रमुखपदी गणेश चव्हाण नियुक्ती करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे दिली.

यावेळी शिवसेना मालवण तालूका प्रमुख राजा गावडे, शिवसेना सरपंच संघटना मालवण तालुकाप्रमुख देवली सरपंच शाम वाक्कर, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, शहर प्रमुख दिपक पाटकर, युवासेना तालूका प्रमुख स्वप्नील गावडे, प्रमुख विभाग प्रमुख मंदार लुडबे, संतोष साठविलकर, उपविभाग प्रमुख शामा मेस्त्री, रुपेश आळवे, तुषार चव्हाण, सूर्या चव्हाण बबलू चव्हाण, अविनाश चव्हाण भूषण बोवलेकर, आकाश बिरमोळे, विकी चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, आशू चव्हाण, रुपेश चव्हाण, अक्षय चव्हाण, अजित चव्हाण, शभा चव्हाण, समीर वेतुरेकर, गिरीधर चव्हाण, निलेश चव्हाण, शैलेश चव्हाण, विजय देऊलकर आदी उपस्थित होते.

देवली बुथ क्रमांक 117 शिवसेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, शिवसेना शाखाप्रमुख पदी रामचंद्र शांताराम चव्हाण, उपशाखा प्रमुख प्रभाकर सहदेव देऊलकर, उपशाखाप्रमुख पदी चैतन्य प्रशांत वाक्कर, गाव प्रमुख पदी चंद्रकांत रामचंद्र चव्हाण, गाव प्रमुख पदी गंगाराम चंद्रकांत आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देवली बूथ क्रमांक 118 शिवसेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. देवबाग उपविभाग प्रमुख श्यामा मेस्त्री, शाखा प्रमुख अतुल (दाजी) चव्हाण, उपशाखा प्रमुख रुपेश चव्हाण, उप शाखा प्रमुख आत्माराम (बंटी) चव्हाण, गाव प्रमुख दीपक चव्हाण, बूथ अध्यक्ष तुषार रघुनाथ चव्हाण

बुथ 118 युवासेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. शाखा प्रमुख संदेश चव्हाण, उप शाखा प्रमुख तुषार चव्हाण,उप शाखा प्रमुख विजय सावंत, युवा सेना गाव प्रमुख गणेश चव्हाण,

बूथ क्रमांक 117 युवासेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. शाखा प्रमुख रोहन मयेकर,उप शाखा प्रमुख वैभव चव्हाण, उप शाखा प्रमुख जितेंद्र देऊलकर, विभाग प्रमुख मंगेश (राजू) चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom