कोसळलेल्या वीज खांब जागी वीज वितरणच्या माध्यमातून नवीन वीज खांब उभारणी
मालवण : पाऊस आणि वाऱ्या मुळे मालवण दांडी श्रीकृष्ण वाडी येथील वीज खांब कोसळला. परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. भाजप तालुका मालवण उपाध्यक्ष सन्मेश परब यांनी वीज वितरणला माहिती दिली. तातडीने हा कोसळेला वीज खांब बदलून घेतला. सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून संमेश परब, भाजपा महिला जिल्हा चिटणीस सेजल परब यांचे सेवा कार्य सुरु असते.



