Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

शासकीय तंत्रनिकेतन मालवण जनरल सेक्रेटरी (GS) पदी प्रणय सुहास बागवे तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत

शासकीय तंत्रनिकेतन मालवण जनरल सेक्रेटरी (GS) पदी प्रणय सुहास बागवे तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले अभिनंदन

मालवण : शासकीय तंत्रनिकेतन मालवण जनरल सेक्रेटरी (GS) पदी प्रणय सुहास बागवे विजयी झाले. तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रणय व कौस्तुभ यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना राजा गावडे तालूका प्रमुख, विभाग प्रमुख मंदार लुडबे विभाग प्रमुख, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, दादा नाईक, सूरज बिरमोळे, किरण अहिर यांसह हर्ष धामापूरकर , मोहन गावडे, शशांक नाबर, प्रताप लोंढे, पार्थ सापळे, अनिश देऊलकर, अंकुश राऊळ, निखिल पिकूळकर, आदित्य राऊळ, आदित्य चव्हाण, प्रथमेश पवार, आर्यन राणे यांसह अन्य उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom