Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

देवली | शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन

देवली | शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन

कै. नारोजी शिवाजी चव्हाण युवक मंडळ देवली मधलावाडा (थळकर मांड) यांच्या वतीने नवरात्रौत्सव निमित्त आयोजन

मालवण : मालवण देवली मधलावाडा येथील (थळकर मांड) कै. नारोजी शिवाजी चव्हाण युवक मंडळ यांच्या वतीने नवरात्रोत्सावा निमित्त विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मालवण तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विजय विनायक चव्हाण, माजी सरपंच बाबू चव्हाण, माजी उपसरपंच रामचंद्र (रामू चव्हाण), उपसरपंच हेमंत चव्हाण, गिरीधर चव्हाण, विनायक भरत चव्हाण, महादेव चव्हाण, गुरुप्रसाद चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, सुनील चव्हाण, चारुदत्त चव्हाण, मंगेश चव्हाण, अक्षय चव्हाण, शुभम चव्हाण, दशरथ चव्हाण, औदुंबर चव्हाण, अजित चव्हाण, जयवंत चव्हाण, निखिल चव्हाण, युद्धर्जीत्त चव्हाण, आत्माराम चव्हाण, अमित चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.

मंगळवार दि. 30 रोजी रात्री 7.30 वाजता भजन स्पर्धा बक्षीस समारंभ होणार आहे. रात्रो 9.30 वाजता मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. या कार्यक्रमचा लाभ घ्यावा असे आवाहन थळकर मांड देवली मधला वाडा, आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

rapan bottom