Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

Shivsena | दीपा सावंत यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

Shivsena | दीपा सावंत यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र

मालवण : मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे सुपुत्र दिलीप उर्फ दीपा सावंत यांची शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दीपा सावंत यांना नियुक्तीपत्र दिले. आमदार निलेश राणे यांनी दीपा सावंत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख संजू परब, सरचिटणीस दादा साईल, शहरप्रमुख दीपक पाटकर, जिप माजी सभापती संतोष साठविलकर, वरची गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, पेंडूर सरपंच नेहा परब, राजन माणगावकर, आतिक शेख, शेखर फोंडेकर, विनीत भोजने, शाम आवळेगावकर, अमित सावंत, सागर माळवदे, नंदकुमार परब, अण्णा कुबल, अनिल ढोलम, दयानंद चव्हाण, बिपीन परब, अशोक परब, भाई परब, विलास बांदेकर, मंथन कुबल व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेची यशस्वी घोडदौड सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाच प्रकारे सुरू राहील आम्ही सर्वजण आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वात पक्षवाढीसाठी जोमाने काम करू असा विश्वास दीपा सावंत यांनी व्यक्त केला. 1990 पासून राणे साहेबांच्या नेतृत्वात निष्ठावंतपणे समाजकार्य करणारे दीपा सावंत हे दत्ता सामंत यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. परिसरात पक्ष संघटना मजबूत करतं असताना दीपा सावंत यांचे योगदान महत्वपूर्ण असणार आहे.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom