Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवणी बझारचा सन २०२४-२०२५ चा "आदर्श कामगार पुरस्कार" सौ.राधा कृष्णा पुजारे यांना जाहीर

मालवणी बझारचा सन २०२४-२०२५ चा "आदर्श कामगार पुरस्कार" सौ.राधा कृष्णा पुजारे यांना जाहीर

मालवण : मालवणी बझारचा सन २०२४-२०२५ चा "आदर्श कामगार पुरस्कार" संस्थेचे कर्मचारी सौ. राधा कृष्णा पुजारे यांना जाहीर झाला आहे. आदर्श कामगार पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संस्थेमार्फत संस्थेच्या कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी
आदर्श कामगार पुरस्कार देण्याचे धोरण आहे. सदर पुरस्कार हा जो कर्मचारी ग्राहकांना, सभासदांना संचालक मंडळास सौजन्यपूर्वक सेवा देतो. त्याचप्रमाणे दैनंदिन कामकाज प्रामाणिकपणे करतो अशा कर्मचा-यास दिला जातो. आदर्श कामगार पुरस्कार जाहीर करताना संचालक मंडळ यांची मते विचारात घेवून आदर्श कर्मचारी निवड केली जाते. या पुरस्काराचे स्वरुप रक्कम रु.५०००/-मानपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे आहे.

आदर्श कामगार पुरस्कार जाहीर झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एल. मोहिते, उपाध्यक्ष श्री. एम. आर. सोनवडेकर, संचालक श्री. पी. एस. बागवे, श्री. एस. डी. तळवडेकर, श्री. एस. एम. गवंडी, श्री. एच. जी. प्रभू, श्री. जी. एम. कोकरे, श्री. एम. व्ही. परब, श्री. पी. आर. पारकर, श्री. व्हि. व्हि. मालंडकर, श्री. व्हि. एस. सातार्डेकर, श्री. एच. एस. तळवडेकर, श्री. आर. आर. खोबरेकर, सौ. जे. एस. हडकर, सौ. एस. के.गांवकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. व्ही. परब व कर्मचारी वृंदातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

rapan bottom