Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवण नगर वाचन मंदिरात जिल्हा स्तरिय कवी शरद साटम स्मृती काव्य स्पर्धा

मालवण नगर वाचन मंदिरात जिल्हा स्तरिय कवी शरद साटम स्मृती काव्य स्पर्धा

मालवण : नगर वाचन मंदिर, मालवण येथे जिल्हा स्तरिय कवी शरद साटम स्मृती काव्य स्पर्धा शनिवार दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठिक १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

प्रथम क्रमांक रु. ७००/- व प्रशस्तीपत्रक,द्वितिय क्रमांक रु. ५००/- व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांक रु. ३००/- व प्रशस्तीपत्रक, स्पर्धेच्या नियम व अटी:- १) कविता स्वरचित व मराठी असावी. २) वयवर्षे १८ व त्यावरील कोणतीही व्यक्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकते. ३) सामाजिक, प्रेमविषयक कवितांना प्राधान्य देण्यात येईल. ४) कवितेमध्ये राजकीय विंडबन व अश्लीलता असू नये. ५) कविता दिर्घ नसावी. ( सादरीकरण अवधी ३ ते ५ मिनीटे) ६) एका स्पर्धकाला एकच कविता वाचता येईल. ७) मालवण तालुक्याबाहेरील स्पर्धकांना एस टीच्या तिकीटाएवढा एकेरी प्रवासखर्च देण्यात येईल. ८) परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी आपल्या कविता बुधवार दि. ०८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवाव्यात अथवा समक्ष आणून दयाव्यात पत्ता : श्री. संजय शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्ग,मोबा. ९४२२२३४९५०. स्पर्धकाने आपल्या कवितेसोबत आपला फोन नंबर अथवा मोबाईल नंबर कळवावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उदयराव मोरे यांनी केले
आहे.

rapan bottom