Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मराठवाडा अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

मराठवाडा अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सढळ हाताने मदत करा -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) :- मराठवाड्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे पाणी वादळ-वाऱ्यामुळे पूर्णपणे नष्ट झाले असून शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे राहिले आहे. घरे, जनावरे, शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि उदरनिर्वाहाची साधने यावरही मोठा आघात झाला आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकारने पीडित शेतकरी व कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र ही लढाई शासनाच्या बळावरच नव्हे, तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे. म्हणूनच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सढळ हाताने योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
या आपत्तीसमयी शासनाने तातडीची मदत जाहीर केली असली, तरी एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हीच आज या संकटग्रस्तांसाठी आशेची किरण आहे. प्रत्येक व्यक्ती, संस्था, उद्योगसमूह आणि स्वयंसेवी संस्थांनी या निधीत सढळ हाताने योगदान द्यावे, असे आवाहन ही श्री राणे यांनी केले आहे.
अतिवृष्टीने आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा तपशील -
Account Name : Chief Minister's Relief Fund
Account Number : 10972433751
IFSC Code : SBIN0000300

अथवा सोबतचा QR code scan करून देखील मदत देऊ शकता.

rapan bottom