Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

प्रत्येकाला आपले वाटणारे आमदार..!

प्रत्येकाला आपले वाटणारे आमदार..!

'त्या' लहान मुलीचा हट्ट आणि आमदार निलेश राणे खालीच बसले…

मालवण : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या अभ्यासू, आक्रमक आणि कार्यतत्पर शैलीने ओळखप्राप्त नेतृत्व मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्रत्येकाला आपले वाटणारे हे नेतृत्व…! शुक्रवारी मालवण दौऱ्यावर असताना त्यांनी कुंभारमाठ येथील जरीमरी देवालयात देवीचे दर्शन घेतले. यावेळी अनेकजण त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे येत होते. याचवेळी मंदिरात असलेल्या एका लहान मुलीनेही आमदार निलेश राणे यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह आपल्या पालकांकडे केला. त्या मुलीचा हट्ट पाहून आमदार निलेश राणे यांनी खाली बसून त्या छोट्या मुलीसोबत फोटो काढला. यावेळी त्या मुलीच्या चेहऱ्यावरील असलेले हास्य आपलेपणा स्पष्ट करणारे होते.

आमदार निलेश राणे प्रत्येकाला आपले वाटतात. आमदार निलेश राणे ज्यांनी ज्यांनी जवळून अनुभवले ते प्रत्येकजण सांगतात आमदार निलेश राणे यांच्या सारखा दिलदार मनाचा नेता नाही. नेहमी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी असणारे आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे हे नेतृत्व आमदार म्हणून आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच! अश्या भावना या निमित्ताने उमटल्या.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom