श्री. महादेव आंदुर्लेकर दाम्पत्यांना पाचव्या दिवशीच्या पूजेचा बहुमान
मालवण | गणेश गांवकर : कुंभारमाठ येथील श्री जरीमरी देवी मंदिरातील नवरात्रोत्सव साजरा होत असताना विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम गांवकर परिवार आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. मोठया उत्साहात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत सोहळा नवरात्रौत्सव साजरा होत आहे.

▪️पाचव्या दिवशी देवीचे मनमोहक रूप (छायाचित्र : गणेश गांवकर)

▪️ श्री. महादेव आंदुर्लेकर दाम्पत्यांना पाचव्या दिवशीच्या पूजेचा बहुमान.

▪️मंदिरात सेवेसाठी उपस्थितीत गांवकर परिवारातील स्त्री शक्ती.

