Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

पर्यटन सप्ताह निमित्ताने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

पर्यटन सप्ताह निमित्ताने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

कोकण जिओग्राफर्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने उद्या सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे आयोजन

मालवण : पर्यटन हा दिवसेंदिवस वाढत जाणारा एक सर्वांच्या आवडीचा विषय व सेवाभावी व्यवसाय बनला आहे. पर्यटनातून रोजगार मिळतो. पर्यटनातून नवीन प्रदेशांची माहिती मिळते. पर्यटन लहानांपासून थोरापर्यंत सर्वांना आवडता विषय आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यटनाची ओढ लागावी. पर्यटनातून भावी आयुष्यामध्ये रोजगार निर्माण करावा. किंबहुना पर्यटनातून रोजगार मिळतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पर्यटन सप्ताहाच्या निमित्ताने कोकण जिओग्राफर्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी या ठिकाणी, राष्ट्रीय पोस्टर मेकिंग स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि त्याचबरोबर लोककला नृत्य अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवराम ठाकूर आणि उपाध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र काटकर यांनी केले आहे.

rapan bottom