Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सौ. रचना रविंद्र नेरुरकर यांची शिव उद्योग संघटना महिला आघाडी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

सौ. रचना रविंद्र नेरुरकर यांची शिव उद्योग संघटना महिला आघाडी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

शिवउद्योग संघटना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांची माहिती

कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवउद्योग संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक काळीद, सरचिटणीस प्रकाश ओहले, शिवउद्योग संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब भवन येथे सौ. रचना रविंद्र नेरुरकर यांची महिला आघाडी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर सौ. रचना नेरुरकर यांची नियुक्ती झाल्याने सहकारी महिला वर्ग मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त महिलाना तसेच बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी घेतला. यावेळी शिवसेना प्रवक्त्या सौ. ज्योतीताई वाघमारे आणि माजी मंत्री श्री. विजय शिवतारे यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले.

rapan bottom